Posts

पुरुष

पुरुष का श्रृंगार तो स्वयं प्रकृति ने किया है।। अधिकतर स्त्रियाँ काँच का टुकड़ा हैं  जो मेकअप की रौशनी पड़ने पर ही चमकती हैं।। किन्तु पुरुष हीरा है जो अँधेरे में भी चमकता है  और उसे मेकअप की कोई आवश्यकता नहीं होती।।  खूबसूरत मोर होता है मोरनी नहीं।। मोर रंग - बिरंगा और हरे - नीले रंग से सुशोभित  जबकि मोरनी काली सफ़ेद।। मोर के पंख होते हैं इसीलिए उन्हें मोरपंख कहते हैं।। मोरनी के पंख नहीं होते।। दांत हाथी के होते हैं।।हथिनी के नहीं।। हांथी के दांत बेशकीमती होते हैं।। नर हाथी मादा हाथी के मुकाबले बहुत खूबसूरत होता है।। कस्तूरी नर हिरन में पायी जाती है।। मादा हिरन में नहीं।। नर हिरन मादा हिरन के मुकाबले बहुत सुन्दर होता है।। मणि नाग के पास होती है,नागिन के पास नहीं।। नागिन ऐसे नागों की दीवानी होती है जिनके पास  मणि होती है।। रत्न महासागर में पाये जाते हैं नदियो में नहीं।। और अंत में नदियों को उसी महासागर में गिरना  पड़ता है।। संसार के बेशकीमती तत्व इस प्रकृति ने पुरुषों को सौंपे।। प्रकृति ने पुरुष के साथ अन्याय नहीं किया।। 9 महीने स्त्री के गर्भ में रहने के बावजूद...

चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची

'चित्रपट बनविण्यापूर्वी - ओळख सोळा मूलभूत घटकांची' या शीर्षकाचे पुस्तक मी लिहायला घेतले आहे.  तसा मी या क्षेत्रातला तज्ञ वगैरे नाहीये, आहे साधा विद्यार्थीच, गेली पाच वर्षे मी चित्रपट विषयक अभ्यास करतोय. पण ‘जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे।’ या उक्तीनुसार मला जे जे सापडले-समजले ते माझ्या ब्लॉगवर मराठीतून आतापर्यंत मांडत आलो आहे. ब्लॉगची लिंक - https://filmstudybymiteshtake.movie.blog/ या ब्लॉगच्या निमित्ताने फिल्ममेकिंच्या अनेक विद्यार्थ्यांबरोबर संवाद होतात, चर्चा होतात यातून असे लक्षात आले की सिनेमा खूप जणांना शिकायचा आहे पण बहुतांश जणांची एकच अडचण आहे ती म्हणजे सिनेमा शिकण्यासंदर्भात शैक्षणिक साहित्य मराठीत पुरेसे उपलब्ध नाही. या कामात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून मी ठरवले की गेल्या पाच वर्षात आपल्याला जे समजले-उमजले ते पुस्तकरूपाने मांडावे. सिनेमाची भाषा, सिनेमाचे व्याकरण यावर आपल्या वकुबानुसार लिहावे ! माझ्या समजेनुसार, सिनेमाचे स्टोरी टेलिंग सोळा मूलभूत घटकांच्या द्वारे केले जाते. खरे तर स्टोरी टेलिंग (कथाकथन) या ऐवजी स्टोरी प्रेझेंटेशन (कथा सादरीकरण) हा शब्द मल...

एकतर्फी

एकतर्फी निरागस प्रेमाच्या आठवणी आयुष्य भर माणसाला तजेलदार ठेवत असतील, त्या त़शाच ठेवुन त्यांच्या आठवणीत, वेडसरपणा म्हणा नेहमी खुष ठेवतो,  असल्या प्रेमात ब्रेकअप किंवा टोकाचीभांडणे नसतील, त्यामुळे आठवणी सुखद असतील,  असे प्रेम कधी ऊघड होऊ नये, त्यातली मजा निघुन जाईल,  एकतर्फी प्रेमाची पुसटसा अंदाज दुसर्याला येत असेल का?  कदाचीत हो, पण ज्याचे प्रेम आहे त्याला ही कल्पना नसेल तो त्याच्या च धुंदीत असेल,  म्हातारपणी किंवा आयुष्य च्या ऊतरत्या काळात जेव्हा हे दोघे समोरासमोर भेटत असतील तेव्हा त्यांना लहान झाल्या सारखे वाटत असेल

निरोप

आकाशात पाहशील तेव्हा मी तुला तारेमध्ये दिसेन. लुक लुक करून बोलावण्याचा तुला तो इशारा असेल. समुद्र कडे पाहशील तेव्हा मी तुला लाटांमध्ये दिसेन. उसळली मारून तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न असेल. पुस्तकात पाहशील तेव्हा मी तुला अक्षरा अक्षरात दिसेन. माझ्याच जीवनाची कहाणी करून शब्दा शब्दांत सांगणे. नयनी स्वप्न पाहशील तेव्हा हि मीच दिसेन. मला भेटायला धावशील त्यावेळी मी या जगाचा निरोप घेतलेला असेल .

आत्मविश्वास

 खुप वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला माझ्यावीना आयुष्य कसं वाटलं? कानाशी पुटपूटला, छानच की...... मी म्हटलं😊 संसाराच्या गाड्यात सहाजिकच  तुझं विस्मरण झालं अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस? रोजच्या धावपळीत स्वतःलाच  विसरले होते संघर्ष कुठंच नव्हता म्हणून  हळूवार तुझे बोट सोडले होते शाळाकॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून  अशक्य ते शक्य झालं मेहनतीने का असेना, यशाचं शिखर गाठता आलं आता संसारात मुलांसाठी  मन मारावं लागतं एवढ करुनही आईला काही येत नाही  असं त्यांना वाटतं दोन पुस्तक शिकून  मुलं गर्व करूं लागतात पहिला गुरु आई  हेच नेमकं विसरतात नवऱ्याच्या पाठीशी बायको खंभीर उभी रहाते पण प्रशंसा सोडून, 'वेंधळीच आहेस बघ'   हेच ऐकायची सवय होते तू होतास तेव्हां आयुष्य होतं छान सुधारीत जगात जगताना  नवरा, मुलांशिवाय हलत नाही पान मी मात्र मागे राहिले  स्वतःसाठीचं जगायच विसरले मित्रा आता तरी घे हातात हात आजन्म दे तूच आता साथ तो म्हणाला, मला मिळवण्यासाठी कणखर व्हावं लागतं नवा दिवस उजाडावा तर पृथ्वीलाच  सूर्याभोवती फिरावं ल...